ग्रामपंचायत गाताडवाडी

ता. वाळवा - जि. सांगली

ग्रामपंचायत

परिचय

आमच्या गावाची संपूर्ण माहिती

स्वागत आहे

ग्रामपंचायत गाताडवाडीमध्ये आपले मन:पूर्वक स्वागत. स्वच्छता, विकास आणि पारदर्शक प्रशासन आमचे ध्येय आहे. गावाच्या प्रगतीसाठी तुमचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.आपण सर्वांनी मिळून आदर्श गाव घडवूया!

मुख्य आकडेवारी

१५८६

एकूण लोकसंख्या

पुरुष: ८४७ |महिला: ७३९

३७८

कुटुंबे

भौगोलिक माहिती

स्थान

जिल्हा: जि. सांगली
तालुका:ता. वाळवा
राज्य:महाराष्ट्र
पिन कोड:४१५४०३

जमिनीचे वितरण

शेती जमीन:४७८ हेक्टर
निवासी क्षेत्र:२२ हेक्टर
वन जमीन:१.१६ हेक्टर

मूलभूत पायाभूत सुविधा

कनेक्टिव्हिटी

  • पक्के रस्ते: उपलब्ध
  • बस सेवा: उपलब्ध
  • इंटरनेट: उपलब्ध
  • मोबाईल कव्हरेज: उपलब्ध